
अमळनेर:- अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२४ चे प्रकाशन मंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार श्री. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री.विनोद कदम, श्री. रणजित शिंदे, श्री. देशमुख, श्री. उमाकांत साळुंखे, संपादक डॉ. विलास वसंतराव पाटील, कार्य. संपादक गणेश विलासराव पाटील, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कपिलेश्वर मंदिर संस्थानचे प.पू. हंसानंदजी महाराज, श्री. मगन पाटील, श्री. तुकाराम चौधरी…

माजी जिल्हा परिषद सदस्या ताईसो. जयश्री अनिल पाटील…

शालिग्राम सिड्स कंपनीचे एमडी श्री. शालिग्राम पाटील, दीपक ठाकरे आदी…

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री. अशोक आधार पाटील, पत्रकार संजय पाटील, श्री. रणजित शिंदे सर..

बाजार समिती संचालक व शेतकरी नेते प्रा. श्री. सुभाष पाटील, श्री. प्रदीप चौधरी सर…

बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बापुसो श्री. प्रफुल्ल पाटील…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व सात्रीचे माजी सरपंच अण्णासो. श्री. महेंद्र बोरसे…

अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री. प्रशांत सरोदे…

खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिलजी शिंदे, डॉ. देसले

आबासो. श्री. भिकन भालेराव पाटील व श्री. हर्षल पाटील सर…

युवा उद्योजक श्री. अमेय भैय्या मुंदडा…

बाम्हणे विकासो चेअरमन श्री. गणेशभाऊ भामरे…

पद्मश्री हॉस्पिटलचे डॉ. श्री. विक्रांत पी. पाटील…

पंचायत समितीचे बीडीओ श्री. पाटील व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी…

पंचायत समितीचे माजी सदस्य, युवा नेतृत्व श्री. भिकेश पावभा पाटील…




