
अमळनेर:- पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे दि 1/3/2025 ते 3/3/2025 या दरम्यान क्रिकेट, बुद्धिबळ, मैदानी स्पर्धा, हाॅलीबाॅल, या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या स्पर्धाना भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला सुभाष भांडारकर (संस्थापक अध्यक्ष) अभिजित भांडारकर (चेअरमन) गित सुभाष भांडारकर (सचिव ) विवेकानंद लक्ष्मणराव भांडारकर(संचालक) डॉ महेश रमण पाटील (संचालक) अमोल दिलापसिंग पाटील (संचालक) अनुरुपा भांडारकर( संचालक) अनिल शंकर वाणी (सदस्य) प्राचार्य डॉ पी एस पाटील,यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिडा संचालक डॉ श्वेता वैद्य, प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ जगदीश सोनवणे, डॉ भरत खंडागळे, डॉ एस आर चव्हाण, प्रा डी आर ढगे, डॉ अनिता खेडकर, डॉ अस्मिता सरवैया कर्मचारी वृंद विद्यार्थी हे परिश्रम घेत आहेत.




