
अमळनेर:- तालुक्यातील मालपूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हिंमत राव राघो पवार व व्हाईस चेअरमनपदी जतनबाई दशरथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडी प्रसंगी संचालक बळवंत भोजु पवार ‘संजय मुरलीधर पवार,नरेंद्र शांताराम पवार,प्रिया गोसावी ,भिमराव महादेव पवार,रावण तुळशीराम पवार रवींद्र हिंमतराव पाटील, विजयाबाई विश्वासराव पवार,वैशाली अनील पवार,कवीता प्रफुल्ल पवार यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस के कुलकर्णी, सचिव कृष्णकांत जगन्नाथ भावसार यांनी काम पाहिले




