अमळनेर:- अमळनेर तालुका फ्रुटसेल चेअरमन पदी बाळसाहेब आधार पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील शेतकरी हित जोपसनारी अग्रगण्या संस्था म्हणजे अमळनेर फ्रुटसेल संस्थेच्या दि. ९ फेब्रुवारी बुधवार रोजी झालेल्या निवडणूकीत बिनविरोध म्हणून सर्वानुमते चेअरमन म्हणून बाळासाहेब आधार पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच अमळनेर तालुका सहाय्यक निबंधक के.पी. पाटील, राजू दादा फापोरेकर, प्रा. श्याम पवार, जे. एस पाटील सर, प्रताप सर, फापोर्याचे माजी सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच दिनेश पाटील व सदस्य नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024