
अमळनेर:- वातावरण बदला मुळे डांसाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इ.आजार पसरू नये याकरिता नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत बीएससी पावडर फवारणीची सुरूवात करण्यात आली.
यावेळी अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षित बाविस्कर, नगरसेविका निलिमा रवींद्र पाटील नगरसेवक महेश देशमुख तसेच आरोग्य सभापती प्रा.रामकृष्ण पाटील सह रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार मूकादम समाधान केदार सह इ.नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते या कामासाठी विशेष सहकार्य मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक यांचे लाभले.




