अमळनेर -येथील राजे शिवाजी मित्र मंडळातर्फे यंदाही गणेशाची स्थापना केली असून त्यांनी २४ वर्षापासूनची परंपरा कायम ठेवली आहे.
मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सल्लागार दत्तू पेंटर, मार्गदर्शक प्रताप शिंपी, जीवन पवार, पिंटू शिंपी, सुनील पाटील, दीपक चौधरी व सर्व सभासदांनी गणेशाची स्थापना केली असून यंदाच्या आकर्षक मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मंडळात बबलू मगन पाटील, गिरीश मगन पाटील, पवन अरुण चौधरी जय सुनील पाटील, सुरज प्रताप शिंपी, अजय गोविंदा पाटील, मधु चौधरी, अमोल चौधरी, महेंद्र पाटील,गुड्डू विजय सोनार, विजय कैलास बडगुजर, कुणाल सुषमा सोनवणे, दीपक जिजाबराव पाटील, पवन प्रताप शिंपी, पंकज वानखेडे,विश्वास माधू मिस्त्री, गणेश सुदाम पाटील, सागर अरुण शिंपी, विकी अरुण पाटील, हर्षल सुनील पाटील,सागर आबा बडगुजर, चीटू मिस्त्री,पियुष पाटील, विजय पाटील, बंटी प्रकाश चौधरी, कैलास पाटील, मुन्ना दंगल बाविस्कर, अमोल मालचे, बंटी महाजन, जय शिंपी, राहुल बारकू पाटील, हेमंत चौधरी,छोटू गोपाल चौधरी, विशाल भागवत चौधरी आदी सदस्य कार्यरत आहेत.