अमळनेर:- महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनतर्फे प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात पाठपुरावा करण्यात आला.
जळगाव जिल्हा संघटक दिपक पाटील यांनी शिष्यवृत्ती संदर्भात पाठपुरावा करत कॉलेज प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. निधीची तरतूद झाल्यास तात्काळ लाभ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रा. धीरज वैष्णव, क्लर्क भटू चौधरी, पराग पाटील, योगेश बोरसे, अजय साटोटे उमाकांत ठाकूर, बापू पाटील, विनोद महाले, राकेश निळे, संजय पाटील, योगेश बोरसे, दुर्योधन नेरकर, धनराज मोरे, तुषार पाटील, नरू सातपुते आदी उपस्थित होते.