
अमळनेर: बाराव्या राज्यस्तरीय प्रायग्रेशन एमएमए रेस्टलिंग स्पर्धेत अमळनेर (टाकरखेड्याचे) व छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे पैलवान संदीप सुरेश पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले.
उत्तराखंड डेहराडून येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याला सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.




