
अमळनेर:- ग्रामगौरव मीडीया हाऊसच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने लोण खु. येथील कै. द.पि. शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.
शरद शिंदे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यांच्यासह विजय नवल पाटील, डाॅ. अब्दुल कलिम सालार, डी.एम.पाटील, डाॅ. उल्हास पाटील, पांडुरंग सराफ, शिवाजीराव पाटील, चंद्रकांत चौधरी यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी होते. या वेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसंचालक कपील सिंघेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणधिकारी विकास पाटील, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, पाचोऱ्याचे निर्मला सिड्सचे संचालिका वैशाली सूर्यवंशी,एम.ए.पाटील, डी डी नाना पाटील, तिलोत्तमा पाटील,कुलदीप पवार, ऍड किरण पाटील, सह्याजीराव पाटील, शितल देशमुख, विवेक पाटील, अमोल पाटील, संभाजी नाना पाटील, पत्रकार किरण पाटील, चेतन राजपूत, जितू ठाकूर,सुरेश तात्या पाटील,रविंद्र पाटील, अशोक भिलाजी पाटील, रविंद्र सोनवणे , महेंद्र पाटील, राजू परदेशी, शिवाजी राजपूत, वैशाली शरद शिंदे, लीना पाटील, प्रियंका ठाकूर, वर्षाराणी बोरसे, स्नेहल पाटील, जयवंती पावरा, जोस्ना मोरे, मनिषा पाटील, वंदना चौधरी ,मिरा पाटील, सुवर्णा देवरे,प्रविण मराठे, अविनाश पाटील, शेखर सोनवणे, राकेश पाटील, सोपान मोरे,बबलू तडवी,कृष्णा शिंदे, गौरव पाटील, उमाकांत हिरे, नारायण क्षारसागर, प्रविण मराठे, धनंजय हिरे, हरीश भामरे, हर्षल मोरे, श्याम शिसोदे, रमेश खेडकर,राहुल पवार, राहुल पाटील, विजय बोरसे, कल्पेश पाटील,सचिन ठाकूर, हर्षल, सूर्यवंशी,उमेश पाटील, अजिंक्यपाटील, समाधान पाटील, कैलास पाटील, संदीप मिंदे, दीपाली सोनवणे, गौरव पाटील, भरत कोळी, अनिल वानखेडे, मघराज पाटील, गोपाल पाटील, भरत पाटील, शुभम परदेशी, दिनेश पटले, शांतीलाल पाटील, रतिभा निकम, राजेश मुंदाणकर, राजेंद्र भिल, विनोद पवार, राकेश पाटील,प्रमोद ठाकूर,शिवम शिंदे, तसेच वृत्तपत्र मीडिया चे वरिष्ठ पत्रकार विवेक ठाकरे सह पदाधिकारीं यांच्या उपस्थित हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सर्व शिक्षण क्षेत्रातील संस्था चालक प्राचार्य, शिक्षक शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी पत्रकार, वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.




