
अमळनेर-हिन्दू नववर्ष स्वागत समिती, अमळनेर च्या वतीने यंदाही गुढीपाडव्याला हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार असून यानिमित्ताने नियोजनासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.

स्वागत यात्रेचे हे २१ वे वर्ष असून सालाबादप्रमाणे या वर्षी देखील अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे.या निमित्ताने आज बुधवार दि. २६ मार्च रोजी सायं. ०७.३० वा बन्सीलाल पॅलेस प्रताप मिल अमळनेर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे,तरी सर्वांनी मित्र परिवारासह आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




