
अमळनेर:- तालुक्यातील रोजी धार येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ तुकाराम पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच धार गावातील हिंदू बांधव पण दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

धार गावाचे माजी सरपंच विद्यमान एस एस पाटील माध्यमिक विद्यालय चे चेअरमन तात्यासाहेब गणेश धोंडू पाटील माजी सरपंच दगडू गुरुजी प्रमोद पाटील शशिकांत बोरसे अरुण पाटील संजय पाटील संजय टेलर भगवान पाटील हिंदू बांधवांनी सगळ्यांच्या मुसलमान बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच त्या ठिकाणी शेतकी संघाचे माजी संचालक व मा प्र प्रभारी सरपंच अलीम मुजावर विविध कार्यकारी सोसायटी सोसायटी चे मा चेअरमन व्ही एन मुजावर मा. ग्रामपंचायत सदस्य जाकीर भाई शेख सत्तार मुजावर बाबू पेंटर हाजी नईम मुजावर शौकत सय्यद गयास मुजावर नासिर मुजावर राजिक मुजावर मुशीर मुजावर मुक्तार मुजावर अजीम जाहीर मुजावर रफा मुजावर जमाल मुजावर हे मुस्लिम बांधव उपस्थित होते यांना आमच्या सगळे हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमचे सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले व आभार प्रदर्शन व्ही एन मुजावर यांनी मानले.




