
अमळनेर:- समृद्ध अहिराणीना जागर करासाठे सर्वांसनी प्रयत्न कराले पाहिजे. खान्देशी अहिरानी श्रीमंत भाषाशे आणि अहिरानी भाषा मुळे मी श्रीमंत होयेल शे! असा विचार
इचारधन परिसंवाद,अहिराणी भाषा संस्कृती विचार या प्रमुख सत्रना अध्यक्ष रमेश सूर्यवंशी यासनी अध्यक्षिय भाषणमा सांगत संमेलन उद्देश स्पष्ट करा ना प्रयत्न करा.

या सत्रले प्रमुख उपस्थिती धनदाई एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष के.डी पाटील या होतात या सत्राले फुला बागुल यांसनी अहिराणीना दोन हजार वर्षापासून ना इतिहास स्पष्ट करी सांगा. आपण केंद्रामा आणि राज्यामा अहिराणी ले मान देवासाठी प्रयत्न करसुद आणि अहिराणीने ८०० वर्षांनी समृद्ध परंपरा सांगी. डॉ.जगदीश मोरे यासनी अहिराणी भाषांमा शुद्ध अशुद्ध असं काही ऱ्हात नाही हाई स्पष्ट करी सांग. डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांसनी अहिराणी म्हणी, अहिराणी शब्दकोश, भाषा आणि संस्कृती यावर आपलं मत मांड. डॉ.कृष्णा पोतदार यांसनी अहिराणीन महत्व आणि उखाणा, म्हणीसना एकंदरीत सगळाच आढावा लिन्हा.या सत्राले अहिराणी साहित्य परिषदना अध्यक्ष भगवान पाटील उपस्थित होतात. कार्यक्रमांना पऱ्हेडकार डॉ.माणिक बागले होतात तर आभार डॉ.प्रशांत पाटील यासनी मानात.




