
अमळनेर: तालुक्यातील देवगाव देवळी येथे आदिशक्ती आशापुरी माता मंदिर परिसरात दिनांक 26 जून ते 30 जून पर्यंत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत भव्य 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे ही कथा प्रयागराज येथून आलेले ह.भ.प.ब्रम्हाशंकर पांडे महाराज यांच्या श्रीमुख वाणीतून राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे





