
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील अलीम मुजावर यांची नुकतीच अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

शेतकी संघाचे माजी सदस्य व आमदार अनिल पाटील यांचे खंदे कार्यकर्ते असलेले अलीम हकीम अ. मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल
माजी मंत्री, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष विनोद कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, शरद सोनवने, जुनेद शेख, प्रवीण पाटील, महारु अण्णा, सचिन पाटील, धारचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल शिसोदे, उमाकांत भाऊसाहेब, सुरेश पाटील, ईश्वर बापू, सत्तार मास्टर, शहर अध्यक्ष मुख्तार खाटीक, वी.एन.मुजावर, बाबू पेंटर, हाजी नईम, मुन्ना मुजावर शाहरुख शेख, शौकत सैय्यद, नईम पठान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




