Special News अमळनेरात बुधवारी भाजीपाला मार्केट राहणार बंद July 21, 2025 अमळनेर-बुधवार दिनांक 23 रोजी श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने अमळनेर येथील भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आली आहे. तरी सर्व शेतकरी व व्यापारी बंधूंनी याची नोंद घ्यावी असे आवाहन अध्यक्ष श्री संत सावता माळी ,आडत असोसिएशन,अमळनेर यांनी केले आहे.Post navigationPrevious अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेत 18 प्रभागNext पिंपळे येथे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह व व्यसनमुक्तीची शपथ Related Stories जनतेचा विश्वास… विकासाचा ध्यास…!अमळनेरचे भूमिपुत्र, विकासपुरुष, जननेते मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील… Special News जनतेचा विश्वास… विकासाचा ध्यास…!अमळनेरचे भूमिपुत्र, विकासपुरुष, जननेते मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील… July 7, 2026 अमळनेर नगरपरिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य व आरोग्य तपासणीची मागणी… Special News अमळनेर नगरपरिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य व आरोग्य तपासणीची मागणी… July 7, 2026 फेक ई-मेलद्वारे महिला शासकीय अधिकाऱ्याची बदनामी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी… Special News फेक ई-मेलद्वारे महिला शासकीय अधिकाऱ्याची बदनामी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी… July 7, 2026