
अमळनेर तालुका भोई समाजातर्फे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन…
अमळनेर : अकोला येथील भोई समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी अमळनेर तालुका भोई समाजातर्फे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी याना अमळनेर येथील शांतता समितीच्या बैठकीच्या वेळी देण्यात आले.
निवेदनावर आबा भोई , विनोद लांबोळे , योगेश भोई ,सुदाम शिंगाणे , राकेश शिंगाणे , पंकज भोई , अक्षय पानसे ,मुकेश ठाकूर , जगदीश भोई , रोहित भोई ,नरेश भोई , उदय भोई ,निरंजन साळी , सुभाष भोई ,किशोर महाजन ,शशिकांत शिंगाणे , सोनल भोई , बाळू गुरव , पंकज चौधरी , मनोज शिंगाणे, राहुल कंजर , सागर विसपुते , योगेंद्र बाविस्कर मनोज देवकर ,अनिल पाटील , गौरव पाटील ,भूषण पाटील , पवन सोनवणे , योगेश भोई , पियुष जोशी ,अथर्व कुलकर्णी , मिहीर दीक्षित ,वेदांत देव यांच्यासह विविध समाजाचे कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

