
चेअरमनपदी दिपक पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी कैलास पाटील बिनविरोध
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक काल पार पडली. या निवडणूकीत बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे समर्थक दिपक मणिलाल पाटील व व्हाईस चेअरमनपदी कैलास चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अधिकार नथू पाटील व अरुण काशिनाथ पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांचा सत्कार केला व सोसायटीचे नवनिर्वाचीत सदस्यांच देखील माजी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. सदरील निवडणूकीचे निवडणूक अधिकारी म्हणून पी. एस महाजन व सोसायटीचे सचिव अरुण काशिनाथ पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन, व्हॉईस चेअरमन यांचे अभिनंदन व सत्कार मा. चेअरमन लताबाई नरेश पाटील व माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग तीर सिंग भिल व अधिकार अमृत वानखेडे, नथू सखाराम पाटील , चंद्रकांत भास्कर पाटील, राजेंद्र अभिमान पाटील, शांताराम फकीरा पाटील, किशोर गौतम पाटील, सीमा अधिकार पाटील, शरद छगन लोहार, शिवाजी सिताराम पाटील व गावातील सरपंच कोकीळाबाई प्रल्हाद पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, भगवान दीपचंद पाटील व व समस्त ग्रामस्थ मंडळी वावडे




