
काही गावात प्रस्थपितांचा विजय तर काही ठिकाणी मातब्बरांना दिली मात…
अमळनेर:- तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चा झेंडा फडकला. तर भाजप तीन, शिंदेसेना एक, ठाकरे सेना एक, शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडी एक आणि अपक्षांचा झेंडा फडकला आहे. यात दोधवद ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती.
गावनिहाय निकाल
गोवर्धन सरपंच पंकज निकम (७३४) रा कॉ अजित पवार, मुकुंदा शिंदे (३००), किशोर भिल (४१६), श्याम पाटील (३६७), रुपाली पाटील (४०३), गब्बरसिंग गायकवाड (३००), मनीषा चांभार (२९९), वर्षा पवार (२५७) ,
ढेकू सिम सरपंच सुरेखा प्रवीण पाटील (८३६) यांनी शिवसेना (शिंदे गट) झेंडा फडकवला आहे. सदस्य – भूषण पाटील (३३५), मनीषा सोनवणे (३११), मंगल पाटील(२७५), बेबाबाई पाटील (२४८), जाधवराव पाटील(१८४), सीमा निलेश पाटील (२२५)
मुडी प्र डांगरी– सरपंच – मंदाबाई पाटील रा कॉ (अजित पवार)(१०७८), सदस्य -मनोहर पाटील (३८५), संजय वडर(३६०), ललिता भोई (३४२), किशोर चव्हाण (४५६), मनीषा पाटील (४५३), मनीषा चव्हाण (३८७), विलास सूर्यवंशी (४०४), मीना भिल (३६७) , छायाबाई तुषार (३०९)
मुडी प्र डांगरी येथे लोकमान्य पॅनलने लोकनियुक्त सरपंचासह एकूण दहा पैकी आठ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला. यासाठी पॅनल प्रमुख नाना निळकंठ पाटील, माजी सरपंच पंजाबराव सुर्यवंशी, संजय पा, नारायण सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, राजेंद्र वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.
लोंढवे – सरपंच भारती पाटील (१०३७) भाजप, चतुर पाटील (४०१), अचलबाई भागवत (३४४) , मालती खैरनार (४०१), नारायण पवार (४०८), मालुबाई पाटील (४०९), ज्ञानेश्वर पाटील (३१४), मिनाबाई पाटील (३६१), मोनाली पाटील (३२५),
पिंपळे खु सदस्य -मिनाबाई पाटील (३१३), राजश्री पाटील(२६३),
शिरसाळे बु सरपंच माधुरी सूर्यवंशी (९७१) रा कॉ अजित पवार , बाबूलाल पवार (३४९ ), कलाबाई कुंभार (३४८) प्रमिळाबाई कोळी (३५५),उज्वला पाटील (४१३), महेशचंद जैन (२२१), रंजना पाटील (२१६),
अमळगाव सरपंच गिरीश पाटील (६२६) रा कॉ अजित पवार ,हिम्मत पारधी (२१२), विकास बोरसे (२७०), माधुरी पाटील (१४८), सुनीता पाटील (२७६), जयेश कोळी (४४८), शीतल वाल्हे(४४४) , संजय चौधरी (२८५), संध्या चावरे (२२३), सोनाली कुंभार (३२०), सुनंदा चौधरी (२४६) ,
मंगरूळ येथे शिवसेना तालुका प्रमुख (उबाठा) श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी समाधान पारधी (१५११) यांनी उद्धव गटाचा झेंडा फडकवला तर सदस्यपदी मुकेश पाटील (४२५), जितेंद्र पाटील (३१०), दिनेश पाटील (२६१), अनिल पाटील (४७६), छाया पाटील (४७४), सुनंदाबाई पाटील (५१३), रमेश भिल (४१९), मिनाबाई घोलप (४६६), श्रुती पाटील (४९६), दीपक पाटील (५५३), रोशनी पाटील (३६९), सुरेखा पाटील (३९२)
मठगव्हाण सरपंच तारकेश्वर गांगुर्डे (५३७) रा कॉ अजित पवार , सदस्य -दीपक पाटील (१९८), अल्काबाई पाटील (२२२), उर्मिला पाटील (२८०),
नंदगाव सरपंच दामोदर खैरनार (७५३) शिरीष दादा मित्र परिवार आघाडी, सदस्य भरत पाटील (३०७) , धोंडबाई बोरसे (२७३), विजय बोरसे (१८१), सारिका खैरनार (२२२), योगिता सोनवणे (२७१), लीलाधर सोनवणे (२४१), साधना ठाकरे (२०५),
भरवस सरपंच हिरा भिल (८३१) अपक्ष , सदस्य लताबाई पाटील (३१५) ,
रढावन सरपंच भैय्यासाहेब पाटील (५६६) रा कॉ अजित पवार, वैशाली पाटील (३२१),रजूबाई पाटील (३०३), स्वाती पाटील (२९६), कमलाकर पाटील (२३२)
सडावन बु सरपंच राजीवकुमार पाटील भाजप (७१९), दीनानाथ पाटील (३०३),मीना भिल (२७१), संजीव पाटील (३१७) ,रंजना पाटील (३२६), प्रमिलाबाई पाटील(३१२) रेखा दाभाडे (२५६), रत्नाबाई पाटील (२१६) निवडून आले आहेत.



