
पू. सानेगुरुजी पतपेढीतील सर्वसामान्य मतदारांच्या भावना…
अमळनेर:-शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे एक साधे कुटुंब असते. या कुटुंबाला आधाराची गरज असते त्यामुळे ‘सहकार’ क्षेत्रात नेतृत्व करणारे फक्त तेव्हढ्यापुरता नको तर प्रत्येक वेळी मदतीला धावणारे असावेत अशी अपेक्षा मतदारांना असते. पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीत सहकार पॅनलची धुरा तुषार बोरसे भक्कमपणे सांभाळत आहेत.
निवडणुकीपूरता पाया पडणारे, झुकणारे अनेक असतात मात्र या व्यतिरिक्त निवडणुकीपूर्वी सातत्याने शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी धावणारे, त्याग आणि योगदान देणारे असावेत. सहकारात स्वार्थीपणा नको, सर्वांना संधी मिळाली पाहिजे तरच भावी काळात आपल्याला संधी मिळू शकते याची प्रचिती मतदारांना झाल्याने त्यांनी सहकार कडे झुकता कल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख दमदार दिलेल्या शब्दाला जागणारा असावा,स्वतःचे स्वार्थ साधणारा नसावा, अर्ध्या रात्री देखील फोन उचलणारा आणि त्यांचे काम करणारा हवा अशी अपेक्षा मतदार करीत आहे.
ज्याच्यामागे संघटना, मजबूत संघटन आहे मतदारांचे पाठबळ आहे त्याचा विजय निश्चित आहे. उघड्या डोळ्यांनी सहकारकडे झुकलेला कल अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि नेतृत्व, सामाजिक जाण असणारे उमेदवार निवडून येतील.
पतंग पतंग पतंग पतंग या चिन्हास कौल देवून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा…
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
पुज्य सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था मर्या जळगाव…
सन 2023-2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीत
श्री तुषार नारायण बोरसे यांच्या सहकार पॅनल मधून खालील उमेदवार उमेदवारी करत आहोत. तरी सर्व सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनीना पॅनलच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी करावे ही विनंती…
🙏🏻सर्वसाधारण मतदार संघ🙏🏻
1) श्री सुशिलकुमार धनंजय भदाणे 🪁
2) श्री चव्हाण बापु बन्सीलाल 🪁
3) श्री दिपक संभाजीराव पाटील (पवार) 🪁
4) श्री महेश वसंतराव पाटील (नेरपगारे) 🪁
5) श्री संजीव बन्सीलाल पाटील 🪁
6) श्री सुभाष भालचंद्र सोनवणे 🪁
🙏🏻 इतर मागासवर्गीय मतदार संघ🙏🏻
1) श्री संजय कृष्णा पाटील 🪁
महिला राखीव मतदार संघ
1) श्रीमती भामरे मंदाकिनी नवल 🪁
2) श्रीमती बोरसे सविता बबनराव 🪁
🙏🏻 अनुसूचित जाती / जमाती🙏🏻
1) श्री ठाकुर जितेंद्र हरिश्चंद्र 🪁
🙏🏻विज भज मतदार संघ🙏🏻
1) श्री चव्हाण रमेश मांगु (बिनविरोध)




