
अमळनेर:- येथील शिरूड नाका भागातील हनुमान नगर मध्ये सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे,माजी नगरसेवक विक्रांत पाटील, स्वप्ना पाटील, डॉ.जे व्ही देसले, महेंद्र बोरसे, सुरेश अर्जुन पाटील, समाधान धनगर, दिलीप ठाकुर,सोनू सोनार,प्रशांत बडगुजर, सागर पाटील, शुभम पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सोमेश्वर महादेव मंदिर कार्यकारिणीचे अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष बबलू पवार, बंटी चौधरी,बंटी मिस्तरी,कैलास पाटील, संजय महाजन संतोष जगदाळे,आबा पाटील, मुन्ना बाविस्कर,लहू पाटील,आबा मराठे, सागर पाटील, मनोज पाटील, प्रवीण माळी, विनोद चौधरी, यशवंत धनगर, मनोज सोनार,बंटी भामरे, कपिल महाजन, विकी कोळी अंकलेश चौधरी, सुनील महाजन, अनिल पाटील, गणेश बाविस्कर, पंकज ठाकूर,हेमंत बडगुजर, दीपेश मनोरे, स्वामी पाटील, अरुण चौधरी, भैय्या चौधरी, राकेश पाटील, राहुल भावसार, विकी कासार,चंद्रकांत सोनार, विजय पाटील व सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.




