
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन पदाची निवड बिनविरोध संपन्न झाली.
चेअरमन पदी जानकीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन मधुकर पाटील, माजी सरपंच त्र्यंबक पाटील, माजी चेअरमन मधुकर पाटील, शिवसेना माजी तालुकाप्रमुख विजय पाटील, हेमलता पाटील, आशाबाई पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अतुल पाटील, पुरुषोत्तम पाटील, चुनीलाल पाटील, रोहिदास पाटील, लीलाधर पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, भिका मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




