अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील यांचा नुकताच साने गुरुजी शाळेत सत्कार करण्यात आला.
पूज्य साने गुरुजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेत स्वीकृत संचालक म्हणून संजय कृष्णा पाटील यांची निवड झाल्याने शहरातील साने गुरुजी विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सहकार पॅनल प्रमुख तुषार पाटील यांचा देखील सत्कार शिक्षकांनी केला यावेळी साने गुरुजी विद्यालयाचे अनिल पाटील,संजय जगताप, योगेश मोरे, पंडित क्षीरसागर,स्वप्नील पाटील,यासह शिक्षक वृंद उपस्थित होते