
अमळनेर:- खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस. पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस. पाटील,पर्यवेक्षक ए.डी. भदाणे, एस.आर.शिंगाणे, जेष्ठ शिक्षक सी.एस. सोनजे, के.पी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




