अमळनेर-तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.
माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे,आबीद शेख उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे,,
तालुका कार्यकारिणी
मयूर अनिल बोरसे – तालुका अध्यक्ष,
मयूर देविदास कोळी – तालुका कार्याध्यक्ष
तेजस पाटील – तालुका उपाध्यक्ष,हरिओम पाटील – सरचिटणीस,रोहन महाले – संघटक ,महेश शिरसाठ – सरचिटणीस,दीलभर पाटील – उपाध्यक्ष,सोमनाथ माळी -सरचिटणीस,सागर वानखेडे – संघटक,मनीष पाटील – संघटक ,कल्पेश पाटील- उपाध्यक्ष,हितेश बोरसे – सरचिटणीस ,अक्षय कोळी – संगटक
अमळनेर शहर कार्यकारणी
सुशील पाटील – शहर अध्यक्ष,रोहित सूर्यवंशी – कार्याध्यक्ष,पार्थ सूर्यवंशी – उपाध्यक्ष,जयेश देवरे- संघटक ,हितेश नायडे – सरचिटणीस,आदित्य पगारे – उपाध्यक्ष,दिग्नेश पाटील – उपाध्यक्ष ,मुद्दसिर सैयद – उपाध्यक्ष,मुजम्मिल शेख – सरचिटणीस ,चेतन पाटील – संघटक,तेजस पाटील – उपाध्यक्ष,अथर्व आहिरे – संघटक,राज पाटील – सरचिटणीस
सर्व नूतन कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.