
अमळनेर:-नगाव व धुपी विका सोसायटीच्या चेअरमनपदी महेश पाटील यांची तर व्हॉइस चेअरमन पदी वंदना रावसाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले. राजेंद्र वाणी यांचे सहकार्य लाभले. चेअरमन प्रवीण गोसावी, तुषार बोरसे या दोघांचे सहकार्य लाभले. महेश पाटील यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




