
अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथे शिवसेना मेळाव्याला आलेले सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत हे पत्रकार असल्याने त्यांचे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत उपाध्यक्ष आर. जे पाटील, जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, संजय पाटील, मुन्ना शेख, चंद्रकांत पाटील, महेंद्र रामोशे, जितू ठाकूर आदी उपस्थित होते.




