डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांचे लाभले सहकार्य…
अमळनेर:- येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून नुकतेच त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
डॉ.अनिल शिंदे नर्मदा फाउंडेशन तसेच कुबेर ग्रुपचे मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून लोकार्पण प्रसंगी रवि पाटील, महेंद्र महाजन सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.