अमळनेर-येथील तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शना खाली दि. 25 रोजी दुपारी अमळनेर तालुक्यातील कन्हेरे फाफोरे बु. पुलावर एक टेम्पो अवैध वाळू वाहतुक करीत असताना आढळून आल्याने ते पकडून पोलीस स्टेशन अमळनेर येथे मुद्देमालासह जमा करण्यात आले. सदर कार्यवाहीत तलाठी अभिमन जाधव, तलाठी विक्रांत कदम सहभागी होते.