
अमळनेर-शहरातील नाविन्य प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे सायंकाळी सहा वाजता डॉ.बी.एस.पाटील यांचे सुखी व्हायचय,-ऐका-जपानी कला या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. शहरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाविन्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




