
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा चिमनपुरी पिंपळे व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम सीमा सुरक्षा बलाचे जवान मंगेश बाबूलाल पाटील मुख्याध्यापक राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खु येथे शोभाबई गोकुळ पाटील उपसरपंच, व ग्रामपंचायत पिंपळे बुद्रुक सौ दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर पिंपळे येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी. आर.पाटील व प्रथम महिला लोकनियुक्त वर्षा युवराज पाटील यांच्या कडून विद्यार्थी विद्यार्थिनींना व राष्ट्रीय सेवा योजना प्रताप महाविद्यालय अमळनेर सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक बिस्किट पुळे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, आजी-माजी संगणक ऑपरेटर महेश कापडे व पंकज पाटील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
येथे विद्यार्थ्यांकडून संविधान वाचून घेण्यात आले त्याप्रसंगी जि प प्राथमिक शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजू पाटील, उपशिक्षक सुनील दौलत वाघ, इसाक मगण मावची ,पदवीधर शिक्षिका मीना अभिमान सोनवणे, वंदना भालचंद्र पाटील, दर्शना देवीदास पाटील ,वैशाली भाऊसाहेब देवरे, भारती पाटील,कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले सर,ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत पाटील सर, मधुकर निकम सर, गोपाल पाटील, राहुल पाटील.शिरसाठ मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक मोरे,अंकुश पाटील अहिरे भाऊसाहेब, केंद्र प्रमुख रवींद्र पाटील, ग्रामपंचायत प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, माजी सरपंच योगेश अशोक पाटील, उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील ,सदस्य अरुण संभाजी पाटील , संतोष बापू चौधरी , कल्पना साहेबराव पाटील, मिनाबाई सतीश पाटील, जयश्री सुदाम पाटील व महिला बचत गटाचे अध्यक्ष स्वाती पाटील व अंगणवाडी सेविका ,आशा सेविका , ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई सुनील पाटील,रोजगार सेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील सर्व ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




