
अमळनेर तालुक्यातील राजपुत समाजबांधवांनी नोंदणी करावी
अमळनेर -चाळीसगाव येथे 22 फेब्रुवारी रोजी महाराणा प्रताप ट्रस्ट,चाळीसगाव तर्फे राजपुत समाजाचे वधू वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

राजपूत समाज मंगल कार्यालय,लक्ष्मी नगर चाळीसगाव येथे हे संमेलन होणार असून तरी अमळनेर तालुक्यातील उपवर मुलामुलींच्या पालकांनी 5 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्यासाठी आपले फॉर्म समिती सदस्य यांच्याकडे भरुन पाठवावेत,तसेच या संमेलनात विधवा व विदूरांचाही आवर्जून समावेश करण्यात आला आहे.याशिवाय सामूहिक विवाह करणाऱ्या वधू वरांचाही सत्कार करून ट्रस्ट मार्फत विवाह करण्याचे ठरविण्यात आले आहे.तरी अमळनेर तालुक्यातील समाजबांधवानी नोंदणीसाठी अनिल भीमसिंग पाटील (आटाळे,ता.अमळनेर) मोबा-7588007375 यावर संपर्क साधावा.




