अमळनेर : तालुका बहुजन समाजातर्फे बहुजन महापुरुषांचा अक्षम्य बदनामी केल्याबद्दल प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच नियोजन व विचारविनिमय करण्यासाठी ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन बहुजन समाजातर्फे करण्यात आले आहे.




