
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे शांतता कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली. मारवड पोलीस स्टेशनची एपीआय जिभाऊ तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक झाली.

या बैठकीला अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी संचालक धारचे माजी प्रभारी सरपंच अलीम मुजावर, धार माजी उपसरपंच शशिकांत पाटील, संजय रामदास पाटील वी एन मुजावर अरुण पाटील छोटू पाटील सत्तार मुजावर गयास मुजावर हाजी नईम मुजावर शौकत अली नईम पठाण गयास मुजावर हे उपस्थित होते सूत्रसंचालन वी एन मुजावर यांनी केले व आभार अलीम भाई मुजावर यांनी मानले




