
अमळनेर-काश्मीर येथे अतिरेक्यांनी हिंस्त्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत निरपराध लोकांना गोळ्या घातल्या.या सैतानांचा सकल हिंदू समाजातर्फे तीव्र धिक्कार करत नरपशूंच्या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
तरी ता आतंकवादाच्या निषेधार्थ लढ्यात सहभागी होवून सर्वानी आपले योगदान द्यावे असे आवाहन सकल हिंदू समाज, अमळनेर, समस्त हिंदुत्ववादी संघटना, अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.