
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शाह कादरी पीर बाबाचा ३० जूनला संदल व 1 जुलैला यात्रा उरूसचे आयोजन करण्यात आले आहे.

धार येथील सय्यद अब्दुल रज्जाक शहा पीर बाबा हिंदू मुस्लिम समाजाचे एकतेचे प्रतिक आहे दरवर्षी या यात्रेमध्ये गुजरात मध्य प्रदेश एमपी व महाराष्ट्र राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक येतात उर्स यात्रेत येणाऱ्या भाविकांनी दुचाकी चार चाकी वाहने आपल्या पार्किंग मध्ये लावावे असे आव्हान कमिटीचे अध्यक्ष हाजी नईम मुजावर उपाध्यक्ष हाजी कलीम मुजावर सेक्रेटरी व्ही एन मुजावर तसेच संचालक अलीम मुजावर अलाउद्दीन मुजावर गयास मुजावर रफिक मुजावर सलाउद्दीनमुजावर असलम मुजावर साजिद मुजावर जमील मुजावर युसुफ मुजावर मुशीर मुजावर अहेलेकार चिराकुद्दीन मुजावर बाबू पेंटर गुड्डू मुजावर शकील मुजावर यांनी असे आव्हान पंच कमिटीने केले आहे. रेल्वेने प्रवास करनारी भाविकांनी चेन खेचून उतरू नये अमळनेर स्टेशन किवा भोरटेक स्टेशनला उतरावे, चेन पुलिंग करणाऱ्यावर रेल्वे व पोलिस प्रशासनाकडून करवाई केली जाईल.




