
चेअरमनपदी नामदेव बडगुजर तर व्हा. चेअरमन पदी रवींद्र पाटील यांची एकमताने निवड
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व व्हा .चेअरमन निवडणूक बिनविरोध चेअरमन पदी नामदेव पोपट बडगुजर तर व्हा. चेअरमन पदी रवींद्र रावण पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
त्यावेळी संचालक मंडळ देविदास पुना कोळी, ललिता विलास सोनवणे, इंदुबाई यशवंत पाटील, शालिग्राम नथू बडगुजर, सुंदरबाई धोंडू कोळी, दिगंबर हिंमत मराठे, सुभाष माधवराव पाटील, शेख फारुक शेख रज्जाक, सुरेश दगा धनगर सोमनाथ नारायण खैरनार रवींद्र हिम्मत पाटील सचिव व प्रदीप कौतिक पाटील शिपाई उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन सहकार अधिकारी सचिव रवींद्र हिम्मत पाटील यांनी काम पाहिले नंतर ग्रामस्थांच्या वतीने नवीन चेअरमन व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अशोक पाटील मा. पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच विनायक बडगुजर विजय पाटील, मनोहर पाटील रतिलाल पाटील, जितेंद्र पाटील शिवसेनेचे नेते बाळासाहेब पवार, भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्निल पाटील ,वासू मामा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत दासबो, भानुदास पाटील ,संदीप सर शिरसाट रावसाहेब शिरसाट ,पैलवान उमेश हिरामण मगरे ,माजी उपसरपंच सिताराम शिरसाट, पांडू भिल, पोलीस पाटील सुरेश सर, हेमंत पाटील ,भैय्यासाहेब पाटील ,चेतन पाटील ,मंगलदास कांबळे मा.पोलीस पाटील भास्कर पाटील मा.चेअरमन संजय पेंढारकर ,नाना नवल धनगर, चंद्रकांत भिल आदी ग्रामस्थ उपस्थित होते चेअरमन व्हा. चेअरमन यांना पुढील काळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.




