
अमळनेर-शहरातील सराफ बाजार,पान खिडकी,गणपती मंदिरा जवळील रहिवासी जितेंद्र तिलकचंद कोठारी यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची होंडा एक्टिवा गाडी नंबर MH 19 CN 3062 ही गाडी रात्री चोरीला गेली आहे.
दिनांक 20 रोजी रात्री 10 वाजता त्यांनी आपल्या घराबाहेर गाडी लावली असता अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.याबाबत अमळनेर पोलिसात त्यांनी तक्रार दिली आहे.




