
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी १५ रोजी सदस्य पदासाठी ६७ अर्ज दाखल झाले असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी २ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नगरसेवक पदासाठी आतापर्यंत ११९ तर नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. १५ रोजी नगरसेवकपदासाठी शालिनी कदम,कविता राजपूत,गुलाम कादर अब्दुल रशीद,देवेंद्र कांबळे,नूतन पाटील,अफसाना खाटिक,शोभाबाई गढरे, राज संदानशिव, मनिषा संदानशिव, इब्राहिम हबीब खाटिक, अभिजित बिऱ्हाडे,नंदा संदानशिव, सुनंदा मोरे,छाया बिऱ्हाडे, नावीद शेख,श्रीराम चौधरी,सय्यद मिसबाह मनाजीर अली,सय्यद आफ्रिन आबिद, दीपक चौगुले,अविनाश जाधव,योगिता कापडणेकर, दीपक पाटील, सचिन पाटील,पंकज चौधरी,सचिन कासार, सुवर्णा चौधरी, हर्षदा गुरव,मनिषा मराठे,स्वाती परदेशी,सुयोग धनगर, नजिमखान अरिफखान मेवाती,संदीप भोई,शेख नसरीन बी युनुस,शेख अब्दुल कादर इब्राहिम,शेख जमिलाबी अब्दुल कादर शेख,शेटे ज्योती,ज्योती महाजन,भाग्यश्री चव्हाण, स्वप्ना पाटील,रणजीत पाटील,अनिता लांबोळे, भूषण साळुंखे यांनी अर्ज दाखल केले.




