
शिंदे सेनेकडून डॉ. परीक्षित बाविस्कर, माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ता.१७ रोजी सदस्यपदासाठी १५४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर नगराध्यक्ष पदासाठी २० अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पालिकेच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३० अर्ज दाखल करण्यात आले असून,नगरसेवक पदासाठी एकूण ३७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
अमळनेर तालुका शहर विकास आघाडी या पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये
नगराध्यक्ष ठाकुर जितेंद्र हरिश्चंद्र यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
प्रभाग निहाय नगरसेवक पदासाठी प्रभाग निहाय यादी
प्रभाग क्र. 1 (अ) कविता विजयसिंग राजपूत, (ब)
नरेंद्र विष्णू चौधरी,
प्रभाग क्रं. 2 (अ) मध्ये कांबळे देवेंद्र भानुदास (ब) खाटीक अफसाना मुक्तार प्रभाग क्र. ३ (अ) शोभाबाई भिवसन गढरे (ब) भरत कुमार सुरेश ललवाणी, प्रभाग क्र. 4 (अ)नंदा नरेंद्र संदानशिव (ब) इब्राहिम हबीब खाटीक, प्रभाग क्र. 5 (अ) हेमंत भास्करराव पवार (ब) शबनूरबी सलीम शेख, प्रभाग क्र. 6(अ) हर्षल देवदत्त संदानशिव, (ब)मनोज भाऊराव पाटील, प्रभाग क्र. 7 (अ) रेखा संजय पाटील (ब)घनश्याम जयवंत पाटील, प्रभाग क्र. 8 (अ) सचिन बळवंत पाटील (ब)ऍड. चेतना यज्ञेश्वर पाटील, प्रभाग क्र. 9 (अ) मयुरी पंकज साळी (ब)चेतन देवसिंग राजपूत, प्रभाग क्र. 10(अ) सचिन विभाकर कासार,( ब) मनीषा संजय मराठे, प्रभाग क्र. 11(अ) शारदा संजय पाटील (ब)विजय कहारु पाटील, प्रभाग क्र. 12 (अ)योगिता विजय पाटील (ब)प्रताप छबुलाल साळी, प्रभाग क्र. 13 (अ) नुबदाबी नसिराद्दीन शेख (ब) प्रवीण बारकू महाजन प्रभाग क्र. 14 (अ)गीताबाई गणेश पाटील, (ब)निलेश उत्तम महाजन, प्रभाग क्र. 15 (अ) विनोद मधुकर कदम (ब) जयश्री अनिल पाटील, प्रभाग क्र. 16 (अ) राजेश शिवाजीराव पाटील,( ब) विद्या संजय भदाणे, प्रभाग क्र. 17 (अ) स्वप्ना विक्रांत पाटील (ब)प्रताप अशोक शिंपी)
प्रभाग क्र. 18(अ) गणेश आनंद पवार( ब)अनिता विनोद लांबोळे यांना उमेदवारी दिली आहे.
शिंदे शिवसेनेचे उमेदवार…
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परीक्षित बाविस्कर तर नगरसेवक पदासाठी
प्रभाग क्र.१ (अ ) सरीता भरत पवार (ब)राजेंद्र शाम यादव प्रभाग क्र.२(अ )माया कैलास लोहारे( ब) पाटील गायत्री प्रविण
प्रभाग क्र.३( अ)पूजा रमेश शिंदे, (ब) बहारे कृष्ण रामसिंग प्रभाग क्र.४ (अ) कांबळे निता नरेश( ब) शेख नावीद शेख मुशीरोद्दीन, परेश रवींद्र उदेवाल प्रभाग क्र.५ (अ) श्रीराम भगवान चौधरी( ब) सय्यद मिसबाह मनाजीरअली,
प्रभाग क्र. ६
शिरीष दादा मित्र परिवार आघाडी शिवसेना पुरस्कृत
संदानशिव सविता योगराज
चौगुले दिपक हरिभाऊ
प्रभाग क्र.७ (अ)पाटील नयना कैलास
( ब)जाधव अविनाश दगडू
प्रभाग क्र.८ (ब) अपूर्वा जालंधर चौधरी प्रभाग क्र.९ (अ)शर्मा कल्पना चंद्रकांत (ब) पंकज पंडित चौधरी प्रभाग क्र.१०( अ) कैलास रामलाल भावसार (ब) भाग्यश्री दिपक पाटील, प्रभाग क्र.१२ (अ) पुष्पा पंकज भोई (मोरे)(ब)
धनगर सुयोग ज्ञानेश्वर
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )-
प्रभाग क्र. 15(अ ) प्रशांत मनोहर निकम (ब ) सोनाली प्रशांत निकम, प्रभाग क्र. 2(अ )शारदा नारायण नकवाल
काँग्रेस पक्ष
प्रभाग क्र. 4(अ)जिजाबाई सोमचंद संदानशिव
प्रभाग क्र. 5(अ)तोसीफ अहमद अब्दुल तेली
शिवसेना (उबाठा)
नगराध्यक्ष पदासाठी राधाबाई संजय पवार
प्रभाग क्र. 1(अ) पठाण इमरान शब्बीर, प्रभाग क्र. 3(अ) सखुबाई अमृत भिल, प्रभाग क्र. 4 (अ) सुनंदा सुरेश मोरे, प्रभाग क्र. 13( अ) वैशाली संजय महाजन, (ब) आबीदखा इस्माईल पठाण, प्रभाग क्र. 14 (अ)अनिता गणेश वैद्य




