
अमळनेर : माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चंद्रशेखर देवाजी ठाकूर व नगरसेवक पदाच्या अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे.

नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या रामचंद्र सपकाळे (१८ अ) , संजय उत्तम पाटील (१५ अ) , फरजाना परवीन बी (५ ब) , मुकेश बिऱ्हाडे (४ ब), नदीम शेख( १३ ब ) , हेमंत पवार (८ ब), दुर्गेश पाटील (३ ब) , नूतन महेश पाटील (२ ब) , मुख्तार खाटीक (५ अ), शशिकला कैलास पाटील (१५ ब) , भाग्यश्री चव्हाण (१५ ब) यांनी माघार घेतली आहे.




