अमळनेर:- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अमळनेर या दोन्ही हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ची बैठक अमळनेर येथे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार आणि जिल्हा संघटक संदीप महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यात सविस्तर चर्चा होऊन खालील प्रमाणे कार्यकर्त्यांना उत्तरदायित्व देण्यात आले .
विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष डॉ. संजय शहा, प्रखंड मंत्री सचिन चौधरी,प्रखंड सहमंत्री अमर सोनार,शहरमंत्री प्रवीण भोई,प्रखंड मंदिर अर्चक पुरोहित शुभम महाराज, सेवा प्रमुख दत्ता नाईक,शहर सहमंत्री चंदू कोळी, शहर कोषाध्यक्ष प्रतिक जैन, सहकोषाध्यक्ष मनोज पाटील
बजरंग दलाची कार्यकारणी…
-प्रखंड संयोजक मनोज मराठे, शहर संयोजक सचिन महाजन, संपर्क प्रमुख जयेश चौधरी, आरती प्रमुख विशाल पवार, गोरक्षा प्रमुख हर्षल ठाकूर, सह-गोरक्षा प्रमुख राजेश खरारे, मठ मंदिर प्रमुख मितेश कामदार, आखाडा प्रमुख रवि घोघले, सहआखाडा प्रमुख विशाल मराठे, प्रखंड गोसेवा प्रमुख,रोहन कासार,शहर गोवसेवा प्रमुख अजित चौधरी संपर्क प्रमुख जयेश चौधरी,महाविद्यालय प्रमुख परेश जोशी