
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आले असून पुढील कारवाई साठी तहसील कार्यालयात लावण्यात आले. पथकात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पवन शिंगारे ग्राम महसूल अधिकारी सावखेडा, अनिल पवार ग्राम महसूल अधिकारी मठगव्हाण, भरत निकम पोलिस पाटील मुंगसे, राहुल पवार पोलिस पाटील खौशी, महेश पाटील पोलिस पाटील धावडे, रोहित भैसाणे महसूल सेवक पातोंडा, प्रदीप पाटील महसूल सेवक खौशी हे होते.

