अमळनेर:- भाजपच्या अमळनेर विधानसभा क्षेत्र महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कल्याणी दिनेश साळुंखे यांची निवड करण्यात आली.
माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई पाटील, भिकेश पाटील, शीतल देशमुख, विजय राजपूत यांनी कल्याणी साळुंखे यांचा सत्कार केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.