अमळनेर:- महाशिवरात्रीचे औचित्य साधून धार रस्त्यावरील शिव टेकडीवर श्री महादेवाच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
दिनांक ०८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त शिव टेकडीवर श्री महादेव प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या समवेत लहू आबा, कैलास बडगुजर, जीवन पवार, सुनील पाटील, दीपक चौधरी, शरद पाटील, प्रमोद वाघ, अनिल पाटील, अरुण पाटील, महेंद्र सर, पिंटू शिंपी, कैलास पाटील, आप्पा पगारे, गिरीष सोनवणे, बबलू पाटील, सागर शिंपी, हेमंत चौधरी व जितू ठाकूर आदी उपस्थित होते.