अमळनेर:- महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती व डॉ आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्यातर्फे १० एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ दरम्यान खुली सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
डॉ आंबेडकर न.प. कर्मचारी पतपेढीत ही स्पर्धा होणार आहे. अनुक्रमे १ हजार , ७५० रु , ५०१ रु व प्रमाणपत्र असे बक्षीस ठेवण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले आहे.