
अमळनेर:- तालुक्यातील खर्दे खेडी वि.का.सह. सोसायटीच्या चेअरमनपदी सर्जेराव पाटील यांची तर व्हा.चेअरमन पदी रेखाबाई पाटील यांची बिनविरोध निवड दहा एप्रिल रोजी करण्यात आली.

यावेळी संचालक प्रतिभा मंगलाल पाटील,रोहीदास भटा पाटील, सुभाष भाईदास पाटील, गोटू काशीराम परदेशी,हिमंत शंकर पाटील,रामचंद्र श्नावण पाटील गोपाल श्नीराम पाटील,विजय रघुनाथ पाटील,संजय निळकंठ पाटील,समाधान गोरख धनगर, नाना सिताराम भिल,
निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुलकर्णी यांनी काम पाहीले तर त्यांना सचिव कैलास पाटील ,याचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील ,
विश्वास पाटील ,किशोर पटील, प्रविण पाटील, सुनील पाटील, गुलाब पाटील ,चैत्राम पाहील ,पदम नाना, जिवन परदेशी, बारकु पाटील,नाटू पाटील, राकेश पाटील,सुदाम पाटील,नगराज पा आशोक पाटील, दिपक पाटील, कन्हैयालाल पाटील,बाळू पाटील,भिकन पाटील मनोहर पाटील, यादव पाटील, उत्तम पाटील रोहन पाटील, गौरख पाटील, अनिल पाटील,उमेश पाटील, कुष्णादास पाटील, डिंगबर पाटील, सुभाष परदेशी, रविद्र परदेशी, नारायण पाटील, भैय्यासाहेब पाटील,भैय्या पाटील, आभिमन पाटील, भाऊसाहेब पाटील, राघो पाटील, रामकुष्णा पाटील , धनराज पाटील रतिलाल पाटील,अमृत पाटील,रमेश पाटील, शांताराम पाटील, गोपिचंद पाटील, हंसराज पाटील, आधार पाटील, गोकुळ पाटील गुलाबराव पाटील, आधिकराव पाटील, दिनेश पाटील,बाळू पाटील सुनील पाटील, डॉ. खेमचद पाटीर, गोकुळ पाटील नवल भिल, गुलाब भिल, झो भोला कोळी ,संजु मिस्तरी, राजेंद्र पाटील बापु पाटील राधेश्याम पाटील संतोष पाटील, नितिन पाटील,शत्रूघ्न पाटील, भरत पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील,यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.




