अमळनेर:- अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवरांनी दिनदर्शिकेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन करताना आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील, नानासो एल. टी. पाटील, संपादक डॉ. विलास वसंतराव पाटील, गणेश विलासराव पाटील व मान्यवर….अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन करताना जि. प. सदस्या जयश्रीताई पाटील व मान्यवर….अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन करताना ग्रंथालय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासो. महेंद्र शालिग्राम बोरसे…अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन करताना केशवा आय टी व्हिजनचे संचालक श्री. गणेशभाऊ भामरे..अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२३ चे प्रकाशन करताना तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी मंडळ अधिकारी अविनाश खैरनार…अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना एपीआय जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील, पो. कर्मचारी फिरोज बागवान, सुनील तेली, किशोर पाटील, अनिल राठोड, सचिन निकम, मुकेश साळुंखे व मान्यवर…अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना माजी कृ. ऊ. बा. सभापती प्रफुल्ल पवार, श्री. वसंत काटे, श्री. राज टेलर व मान्यवर…अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कै. भा. रा. पाटील संस्थेचे अध्यक्ष आबासो. भिकनराव पाटील, भाऊसो हेमकांत पाटील…अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना श्री ॲक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. सुमित पंजाबराव सूर्यवंशी, श्री. बडगुजर…