अमळनेर:- तालुक्यात काल २० कोरोना बाधीत आढळले असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे
अमळनेर शहरात १७ व ग्रामीण भागात ३ रुग्ण असून त्यामुळे शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.