अमळनेर:- तालुक्यात काल पाच कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
अँटीजेन चाचणीत ५ रुग्ण आढळले असून सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून त्यामुळे तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.