
अमळनेर:- शहरातील स्टेशन रोड वरील सचिन चौधरी यांच्या मालकीचे मि. रोलवाला या दुकानाला २० रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे आर्थिक नुकसान झाले.
बाळासाहेब संदानशिव यांनी अग्निशामक भागाला ही घटना फोनवर कळवल्याने तात्काळ अग्निशमक दलाने घटनास्थळी पोहचून आग विझली. व पुढील अनर्थ टाळला.अग्निशमक प्र. प्रमुख दिनेश बिऱ्हाडे ,फारुख शेख, मच्छिन्द्र चौधरी,भिका संदानशिव, योगेश कंखरे यांनी तातडीने आग विझवली.

